Service Book Entries
Service Book Entries
- जन्मतारीख पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
- चारित्र्य पडताळणी
- संगणक अर्हता उत्तीर्ण / सूट
- शैक्षणिक अर्हता
- स्वग्राम नोंद
- हजर दिनांक
- गट विमा 1982 योजना सभासद
- नियुक्ती आदेश
- डीसीपीएस क्रमांक
- रजा नोंदी रजा लेखा नोंदी / रजा लेखा अचूकता
- प्रतिवर्षीची वेतन वाढ
- वेतन निश्चिती / आश्वासित / कालबद्ध च्या नोंदी
- निलंबन कालावधी कसा नियमित केला
- दंड / शिक्षेची नोंद
- बदली आदेश
- स्वीयेतर सेवा हजर / कार्यमुक्त दिनांक
- विभागीय परीक्षा उत्तीर्ण सूट/ नोंद
- मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण सूट/ नोंद
- स्थायित्व प्रमाणपत्र
- स्वग्राम / महाराष्ट्र दर्शन रजा
- जात / प्रवर्ग / जात वैधता प्रमाणपत्र
- कुटुंबाचा तपशील
- राष्ट्रघटना निष्ठा शपथ
- कुटुंब निवृत्ती वेतन / सेवा उपदान / गट विमा योजना / भविष्य निर्वाह निधी अपघात विमा नामनिर्देशन
- वेतन निश्चिती विकल्प / कमाल टप्पा / एकाकी पद वेतन निश्चिती
- मागील पानावरील सेवा पडताळणी
- वैयक्तिक समूह अपघात विमा योजना नोंद
- अर्जित परावर्तित रजा दर सहा महिन्यास जमा
- विभागीय परीक्षा उत्तीर्ण सूट नोंद
- छोटे कुटुंब प्रमाणपत्र
- वेतन पडताळणी पथकाकडून वेतन निश्चिती तपासणीची नोंद
- प्रशिक्षणाच्या नोंदी
- वेतन आयोग रकमा पाच हप्ते प्रदान केल्याच्या नोंदी
- अनधिकृत गैरहजेरी नोंद
- स्त्री कर्मचारी यांनी वैद्यकीय लाभास्तव आई-वडील सासू-सासरे यांची निवड केल्याची नोंद
- अतिप्रधान रक्कम वसुली
- परीक्षा दिन कालावधी पूर्ण झाल्याची नोंद
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know