YogiPWD

Some Common letters used for RTI Answer Writing

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

सहाय्यक जनमाहिती अधिकारी

निविदा/ लेखा/ आस्थापना/ भांडार/ प्रकल्प शाखा

सा.बां.विभाग (उत्तर) नाशिक.

विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- दि. 23/01/२०२3 प्राप्त दि. 23/01/2023
श्री. रवींद्र दामू पाटील, यांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दावा केलेला असून सदर व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्यांना अपेक्षित असलेली माहिती विनामूल्य देणे अपेक्षित आहे. तथापि सदर व्यक्तीचे दारिद्र्यरेषेखाली असल्याचे या कार्यालयास निश्चितीकरण होईस्तोवर संबंधित माहिती कार्यालयीन स्तरावर दोन प्रतीत उपलब्ध करून ठेवावी.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************

संदर्भ:- श्री. रवींद्र दामू पाटील, बोरमळा विठ्ठल मंदिराजवळ एकलहरा रोड नाशिक रोड नाशिक 422101 दि. 23/01/२०२3 प्राप्त दि. 23/01/2023

श्री. रवींद्र दामू पाटील, यांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दावा केलेला असून सदर व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्यांना अपेक्षित असलेली माहिती विनामूल्य देणे अपेक्षित आहे. तथापि सदर व्यक्तीचे दारिद्र्यरेषेखाली असल्याचे या कार्यालयास निश्चितीकरण होईस्तोवर संबंधित माहिती कार्यालयीन स्तरावर दोन प्रतीत उपलब्ध करून ठेवावी.

जनमाहिती अधिकारी

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

सोबत :- संदर्भिय अर्जांची छायांकित प्रत

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री. प्रवीण माधवराव साळवे, जी / 10 शालीमार गार्डन अपार्टमेंट,
बोटॅनिकल गार्डन पोस्ट ऑफिस जवळ,
औंध रोड, पुणे, 411002.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज
संदर्भ:- आपला केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दि. 26/09/२०२२ प्राप्त दि. 28/09/2022
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सा.प्र.विभाग शासन परिपत्रक क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ) दि.६/९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम २(च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे वेगळयाने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा माहिती पुरविणे अभिप्रेत नाही, (त्यामुळे या कार्यालयात उपलब्ध असलेली आपल्या विषयाशी संबंधित माहिती आपणास पुरवण्यात येत आहे / त्यामुळे आपला अर्ज नस्तिबंद येत आहे).

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री. राजू एस. मिर्झा (संपादक),
सा. राजप्रसारीत कार्यालय - सुभेदार वस्ती,
ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. १२/११/२०२२ प्राप्त दि. १८/११/२०२२.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये आपला अर्ज प्राप्त झाला आहे. आपणास अपेक्षित असलेल्या माहितीचा बोध होत नसून तत्सम स्वरूपाची माहिती या कार्यालयात असून, त्या अनुषंगाने माहितीच्या पानांची एकुण संख्या २८८ इतकी आहे. त्यानुसार एका प्रतीस रु. २/- प्रमाणे रु. ५७६/- व पोस्टाचा खर्च रु. १५०/- असे एकुण रक्कम रु. ७२६/- या कार्यालयाकडे भरून माहिती घेऊन जावे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन माहितीचे अवलोकन करून आपणास हवी असलेली माहिती शासनास माहिती करिता लागणारी रक्कम भरून प्राप्त करून घ्यावी.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री सुयोग रावसाहेब होडशिल व संतोष सदानंद घोडके,
राजेश सुयोग प्रेस, २९६/२, साईजित-बी, प्लॅाट नं. ३३,
शुभम पार्क जवळ, चर्च मागे, अंबड एरिया, नवीन नाशिक,
जिल्हा नाशिक.
मोबाईल: 9422846789 / 9798691111
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या जोडपत्र व कलम नियम १९(१) नुसार अपील.
संदर्भ:- आपले अपील दि. 12/12/2022 (प्राप्त दिनांक 20/12/2022).

उपरोक्त संदर्भिय अपीलास अनुसरून जनमाहिती अधिकारी, विभागीय कार्यालय यांचेविरुद्ध केलेल्या अपीलावर सुनावणीची तारीख खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:

सुनावणीची तारीख: 11/01/2023
वेळ: दुपारी ठिक 12:30 वाजता
स्थळ: अपीलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग (उत्तर), नाशिक यांचे दालन.

तरी सुनावणीसाठी सर्व कागदपत्रे व दस्तऐवजासह आपण समक्ष हजर रहावे, जेणेकरून आपणास आपले म्हणणे मांडण्यास पूर्ण वाव देता येईल. टिप: सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यास, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर आधारित वस्तुनिष्ठ निर्णय घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

सोबत :- संदर्भिय अर्जांची छायांकित प्रत.

अपीलीय अधिकारी तथा

कार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

प्रत:- जनमाहिती अधिकारी, विभागीय कार्यालय यांचे माहितीसाठी रवाना.

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री सुयोग रावसाहेब होडशिल व संतोष सदानंद घोडके,
राजेश सुयोग प्रेस, 296/2, साईजित-बी, प्लोट नं. 33,
शुभम पार्क जवळ, चर्च मागे, अंबड एरिया, नवीन नाशिक,
जिल्हा नाशिक. मोबाईल: 9422846789 / 9798691111
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या जोडपत्र व कलम नियम १९(१) नुसार अपील.
संदर्भ:- आपले अपील दि. 12/12/2022 (प्राप्त दि. 20/12/2022).

उपरोक्त संदर्भिय अपीलास अनुसरून जनमाहिती अधिकारी विभागीय कार्यालय यांचेविरुद्ध केलेल्या अपीलावर सुनावणीची तारीख खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

सुनावणीची तारीख: ११/०१/२०२३
वेळ: दुपारी ठिक १२:३० वाजता
स्थळ: अपीलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता यांचे दालन.

तरी सुनावणीसाठी सर्व कागदपत्रे व दस्तऐवजासह आपण समक्ष हजर रहावे. सुनावणीसाठी हजर न राहिल्यास सदर अपीलावर गुणवत्तेवर आधारीत वस्तूनिष्ठ निर्णय घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्रीमती उज्वला विक्रांत सोनकांबळे,
शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, मिशनमळा,
नाशिक, जिल्हा नाशिक.
पिनकोड: ४२२००२ | मो. नं. ९५२७२६५८०८
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. 02/11/2022 (प्राप्त दि. 03/11/2022).

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपले अर्जात नमूद केल्याप्रमाणे माहितीचा अधिकार २००५ च्या कलम २ (ज)(१) अन्वये माहितीचे अवलोकन (Inspection) आपणास उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे.

त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपण खालील नमूद वेळेत या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित माहितीचे अवलोकन करून घ्यावे.

अवलोकनाची तारीख: २९ डिसेंबर २०२२
वेळ: दुपारी ठिक ४:०० वाजता
स्थळ: सा.बां. विभाग (उत्तर), नाशिक कार्यालय.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री. सूर्यकांत चिंतामण भालेराव,
स्वागत को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी,
रूम नंबर ३६, पाण्याच्या टाकीजवळ,
जेलरोड, नाशिक रोड, नाशिक ४२२ १०१
संपर्क: 9422940133 / 9423155772
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. 08/12/2022 (प्राप्त दि. 08/12/2022).

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपण मागितलेली माहिती ऑनलाईन संकलन करणे शक्य असल्याने व आपण मागितलेली यादी ही कार्यालयातील मनुष्यबळ व वेळ खर्ची करून संकलन करून तयार करावी लागत आहे.

सबब, उपरोक्त कारणास्तव आपला अर्ज नस्तीबद्ध (File/Closed) करण्यात येत आहे.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री शेख मिनहाज हाजी कादर,
मु. पो. चांदा, ता. नेवासा,
जि. अहमदनगर - ४१४६०६.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. १४/११/२०२२ (प्राप्त दि. १८/११/२०२२).

उपरोक्त विषयान्वये आपला प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ.) दि.०६/०९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे वेगळ्याने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा स्वरुपातील माहिती पुरविणे अभिप्रेत नाही.

त्यानुसार या कार्यालयात उपलब्ध असलेली माहितीच आपणास या पत्रासोबत ४८ पानांची माहिती विनामुल्य पाठविण्यात येत आहे.

सदर माहितीने आपले समाधान झाले नसल्यास व आपणास प्रथम अपील करावयाचे असल्यास, आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील करू शकता.

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

उपकार्यकारी अभियंता,
सा.बां. विभाग कळवण, जिल्हा नाशिक.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या जोडपत्र व नियम १९(१) नुसार अपील.
संदर्भ:- श्री अविल मनोहर जाधव यांचा माहितीचा अधिकार अपील अर्ज दि. १४/११/२०२२ (प्राप्त दि. २९/११/२०२२) - सुरगाणा १ आणि २.

उपरोक्त संदर्भान्वये प्राप्त झालेल्या २ अपील अर्जांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सदर अपील हे आपल्या विभागाशी संबंधित असल्याने उपरोक्त दोन्ही मूळ अपील अर्ज आवश्यक कार्यवाहीसाठी आपणाकडे हस्तांतरित करण्यात येत आहेत.

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री अतूल प्रभुदास लांडगे,
एन - ४२ - जेई - १ - ३६ - ७,
सावतानगर, सिडको, नाशिक - ४२२००८.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. १०/१०/२०२२ (प्राप्त दि. १८/१०/२०२२).

उपरोक्त विषयान्वये आपला प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.कॅमाअ-२००८/प्र.क्र.९६/६ (मा.अ.) दि.०६/०९/२००८ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे कलम २ (च) मध्ये व्याख्या केलेली व उपलब्ध असलेली माहितीच पुरविणे अभिप्रेत असून, जेथे वेगळ्याने माहितीचे संकलन, संशोधन, पृथ्थकरण करणे आवश्यक आहे अशा स्वरुपातील माहिती पुरविणे अभिप्रेत नाही.

त्यानुसार या कार्यालयात उपलब्ध असलेली माहितीच आपणास या पत्रासोबत विनामुल्य पाठविण्यात येत आहे. सदर माहितीने आपले समाधान झाले नसल्यास व आपणास प्रथम अपील करावयाचे असल्यास, आपण हे माहिती प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील करू शकता.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग (उत्तर), नाशिक
दुरध्वनी क्र- कार्यालय :- (०२५३) २५७६२४९ फॅक्स :- (०२५३) २५७६२४९
ई- मेल :- northnashik.ee@mahapwd.gov.in वेबसाईट :- www.mahapwd.gov.in
पत्ता :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग ग्रीन बिल्डींग, उंटवाडी रोड, नाशिक ४२२००२
जा.क्र. माअ/ ____ /सन २०२३ दिनांक :- 23/01/२०२3

प्रति,

श्री अतुल प्रभुदास लांडगे,
एन - ४२ - जेई - १ - ३६ - ७,
सावतानगर, सिडको, नाशिक - ४२२००८.
विषय:- केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज.
संदर्भ:- आपला अर्ज दि. १०/१०/२०२२ (प्राप्त दि. १८/१०/२०२२).

उपरोक्त विषयान्वये आपला अर्ज संदर्भिय पत्रान्वये या कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपण विषयांकित अर्जात मागितलेली माहिती संबंधित अर्ज हा यापूर्वीच या कार्यालयास प्राप्त झाला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, आपण एकच माहिती आपल्या एकूण तीन अर्जांद्वारे मागितलेली दिसते.

त्यानुसार, उपरोक्त स्पष्टीकरणाच्या आधारे आपला विषयांकित अर्ज दप्तरी दाखल (Closed/Filed) करण्यात येत आहे.

जनमाहिती अधिकारी तथा

तथा उपकार्यकारी अभियंता

सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक

*************************************************************************************

Post a Comment

0 Comments